Air India: बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे, फुकेत-दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
शुक्रवारी, फुकेतहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर, फुकेत एअरपोर्टवर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने...