2.92 लाख कोटी खर्च करून दुबईत बनणार जगातील सर्वात मोठे विमानतळ
युएईमधील दुबई येथे जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जाणार आहे. याच्या निर्मितीसाठी सुमारे 35 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.92 लाख कोटी रुपये खर्च येणार आहेत. दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद... Read more
युनिसेफचा अहवाल : अफगाणिस्तानची परिस्थिती गंभीर, 23.7 कोटी लोक आजारी
अफगाणिस्तानमध्ये 1.33 लाख मुलांसह 23.7 लाख लोकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. यावर्षी आतापर्यंत गोवर या आजाराची 14 हजार 570 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 71जणांचा मृत्यू झाल्याचे युनिसेफने प्र... Read more
लाल समुद्रात हुतींचा तेल टॅंकरवर हल्ला, अमेरिकेचे ड्रोनही पाडले
ब्रिटिश तेल टँकर अँड्रोमेटा स्टारवर क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी हुती बंडखोरांनी स्वीकारली असल्याचे त्याचा लष्करी प्रवक्ता याह्या सारी याने सांगितले आहे. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडन... Read more
चीनमधील ग्वांगझोऊला चक्रीवादळाचा फटका, पाचजणांचा मृत्यू, 33 जखमी
दक्षिण चीनमधील ग्वांगझोऊ येथे आलेल्या चक्रीवादळात पाचजणांचा मृत्यू झाला असून 33जण जखमी झाले आहेत. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार चक्रीवादळामुळे 141 कारखान्यांच्या इमारतींचे नु... Read more
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप, बीजिंग दौऱ्यानंतर ब्लिंकन यांचा आरोप
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या संदेशाचा आपण यावेळी चीनच्या दौऱ्यात पुनरुच्चार केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्र... Read more
संरक्षणदलांतील तिन्ही सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांना दरवर्षी राष्ट्रपतींकडून शौर्य व उल्लेखनीय सेवेसाठीची पदके देऊन गौरविण्यात येते. हवाईदलाच्या या सोहळ्यात राष्ट्रपतींच्यावतीने हवाईदल प्र... Read more
‘डिजीलॉकर’च्या सेवेशी जोडून घेतल्यामुळे हवाईदलाच्या सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण दस्तावेज डिजिटल पद्धतीने जारी करण्याच्या, ते उपलब्ध होण्याच्या आणि पडताळणी करण... Read more
कारगिल विजय दिन : रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सेल्फी पॉइंटचे अनावरण
कारगिल युद्धाला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून 24 एप्रिल रोजी लडाखमधील होम्बोटिंग ला येथे एका नवीन सेल्फी पॉइंटचे अनावरण करण्यात आले. भारतीय लष्कर आणि कारगिलचा पर्यटन विभा... Read more
‘दस्तलिक-२०२४’: संयुक्त लष्करी सरावाचा कळसाध्याय दि. २६ एप्रिल: भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान परस्पर संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘दस्तलिक- २०२४’ या द्विपक्षीय ल... Read more
'वसुधैव कुटुंबकम' या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातून उगम पावलेल्या 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या कल्पनेला सर्व सहभागी देशांनी समर्थन दिले, असे बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्ह... Read more