भारत परदेशी कंपन्यांकरिता Nuclear Laws शिथील करण्याच्या तयारीत?
भारत सरकार, परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आण्विक जबाबदारी कायदे (Nuclear Liability Laws) शिथील करण्याच्या तयारीत आहे.
अणुऊर्जा विभागाने तयार केलेल्या मसुदा कायद्यानुसार, 2010 च्या सिव्हिल...