Bengaluru: ISRO on Friday said it has tested a new kind of battery cell which is more efficient and costs less than the conventional ones used on its missions. Read more…
26/11 आरोपी तहव्वुर राणाची प्रत्यार्पण टाळण्यासाठी नवीन याचिका
आपले पाकिस्तानी राष्ट्रीयत्व, धार्मिक पार्श्वभूमी आणि पाकिस्तानी लष्कराशी असलेला पूर्वीचा संबंध यामुळे भारतात आपला छळ केला जाईल, असा दावा करत राणाने आपल्या याचिकेत भारतात आपल्याला पाठवले जाऊ नये अशी मागणी केली आहे.