भारत आणि अमेरिकेतील चौथ्या ‘त्रि-सेवा HADR’ सरावाला सुरुवात
भारत आणि अमेरिका यांच्यातील, द्विपक्षीय 'त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR)' सरावाच्या चौथ्या आवृत्तीला मंगळवारी सुरूवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'भारत-अमेरिका HADR सराव टायगर ट्रायम्फ'ची...