गाझा युद्धाच्या समाप्तीसाठी, हमासकडून ओलिसांच्या अदलाबदलीची मागणी
हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "गाझा युद्ध संपविण्यासाठी आणि इस्रायली तुरुंगात बंद असलेल्या सर्व इस्रायली बंधकांची, इस्रायली तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनींकरता देवाणघेवाण करण्यासाठी, सशस्त्र...