सोशल मीडियाच्या दिग्गजांवर ट्रम्प यांची टीका; मेटा शेअर्सचे भाव घसरले
चिनी मालकीचे सोशल मीडिया ॲप टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली तर मेटा अधिक सक्षम होईल, असे वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केल्यानंतर मेटाच्या समभागांच्या किमती... Read more
डोवाल-नेत्यान्याहू भेट: इस्रायलवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेकडून प्रोत्साहन?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल इस्रायलच्या दौऱ्यावर असून सोमवारी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीमागे दोन कारणे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे... Read more
भारत-पाकिस्तान फाळणीमुळे दुरावलेल्या मित्रांचे 41 वर्षांनंतर पुनर्मिलन
सीमावाद आणि धर्मावर आधारलेल्या राजकारणामुळे 1947 साली झालेल्या फाळणीचे परिणाम आजही अनेकांसाठी न विसरता येणारे आहेत. मात्र अशा काही घटना अनुभवायला मिळतात की, माणूसकी,मैत्री यावरचा विश्वास वा... Read more
रशियन नौदल प्रमुखांची हकालपट्टी
रशियन नौदलाचे कमांडर-इन-चीफ ॲडमिरल निकोलाई येवमेनोव्ह यांना पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त रशियन प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फोंटांका या रशियन मीडिया हाऊसच्या वृत्ताप्रमाणे ॲडमिरल अलेक्झांडर... Read more
डॉक्टरांच्या संपामुळे दक्षिण कोरियात आता लष्करी डॉक्टरांची नियुक्ती
देशात सुरू असणाऱ्या 12 हजार डॉक्टरांच्या सामूहिक संपाला तोंड देण्यासाठी दक्षिण कोरियाने सैन्य दलातील डॉक्टर्स नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सार्वजनिक आरोग्य केंद... Read more
बायडेन यांनी आपल्यावर टीका करणे चुकीचे – नेतान्याहू
गाझामधील इस्रायलच्या लष्करी हल्ल्याबद्दल काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या निंदेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी टीका केली आहे. नेतान्याहू म्हणाले की बहुसं... Read more
पंतप्रधानांनी केले सेला टनेलचे उद्घाटन, ठरला जगातील सर्वात उंचीवरील टनेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बैसाखी येथे १३ हजार फूट उंचीवर बांधलेल्या सेला टनेलचे उद्घाटन केले. इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब... Read more
युक्रेनसाठी ब्रिटनची 325 दशलक्ष पाउंडची मदत; दहा हजार हाय-टेक ड्रोनही पुरवणार
युक्रेनच्या सशस्त्र दलांना 10 हजारांहून अधिक ड्रोन पुरवण्यात येतील, असे ब्रिटीश संरक्षण सचिव ग्रँट शॅप्स यांनी गुरुवारी कीवच्या भेटीदरम्यान जाहीर केले. “जानेवारीमध्ये पंतप्रधानांनी जाह... Read more
देशद्रोहासाठी आता जन्मठेप! हाँगकाँगचा नवा प्रस्ताव
देशद्रोहाच्या आरोप सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा नवा प्रस्ताव हाँगकाँगने नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या मसुद्यात मांडला आहे. प्रस्तावातील कलम 23 म्हणून ओळखला जाण... Read more
स्थानिक चलनांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय – बँक ऑफ इंडोनेशिया यांच्यात सामंजस्य करार
भारतीय रिझर्व्ह बँकेने सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी बँक इंडोनेशियाशी सामंजस्य करार केल्याचे आरबीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आरबीआयचे गव्हर्नर... Read more