अफस्पा हटविला : ईशान्येकडील राज्यांतील परिस्थिती निवळत असल्याचे सुचिन्ह
सन 2014च्या तुलनेत 2021मध्ये ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरीच्या घटनांमध्ये 74 टक्के घट झाली आहे. तसेच, या कालावधीत सुरक्षा दलांतील कर्मचारी आणि नागरिक यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील अनुक्... Read more
सीमेपलीकडून घुसखोरी : पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचाच भाग
संपादकांची टिप्पणी जम्मू आणि काश्मीरमधील एलओसीवर घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन संघटनांचे हे अतिरेकी असून ते पुराव्यातून उघड झाले आहे. Bharatsh... Read more
श्रीलंका आर्थिक संकटात : भारताकडून मदतीचा हात तर चीनचा धूर्तपणा
वांशिक हिंसाचारात होरपळलेली श्रीलंका आता एका नव्या संकटाला तोंड देत आहे. साधारणपणे 1983मध्ये सुरू झालेल्या हा वांशिक हिंसाचार 2009पर्यंत सुरू होता. त्यातून बाहेर पडत पुन्हा उभारी घेत असताना... Read more
भांडवली खर्चातील 25 टक्के हिस्सा खासगी उद्योगांसाठी, संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
संरक्षणविषयक उत्पादनासंदर्भात खासगी उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याच अनुषंगाने संरक्षण मंत्रालयाने एक मह... Read more
पाकिस्तानने छुपे युद्ध थांबवणे गरजेचे : जे. एस. नैन
पाकिस्तानच्या आगामी धोरणात्मक डावपेचाचा सामना करण्याच्या दृष्टीने आधीपासूनच सज्ज राहण्याची गरज आहे. भारताला शांतता हवी आहे आणि समस्यांतून मार्ग काढण्यासाठी धोरणात्मक चर्चा हाच मार्ग आहे, पण... Read more
अतिरेकी कारवाया घटल्या तरी, पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
सन 2018पासून प्रथमच एलओसीवर तुलनेत बऱ्यापैकी शांतता पाहायला मिळत आहे. शिवाय, जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण देखील स्थिर आहे. अतिरेकी कारवायांमध्ये घट झाली असून 2018मध्ये 417 अतिरेकी कारवाया झ... Read more
पाकिस्तानी छुप्या युद्धात काश्मीर खोरेच लक्ष्य
संपादकीय टिप्पणी पाकिस्तानच्या भारतविरोधी छुप्या युद्धासंदर्भात विशेष लेखमाला सुरू केली आहे. या लेखात काश्मीरमध्ये झालेल्या काही अतिरेकी कारवायांच्या मोडस ऑपरेंडीवर (कारवाईची पद्धत) प्रकाशझो... Read more
रशिया-युक्रेन युद्ध : …तर युरोप गॅसवर!
सन 1990-91मध्ये सोव्हिएट युनियनचे विघटन झाले. तेव्हापासूनच रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावाचे वातावरण होते. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशिया व इतर 15 देश जगाच्या नकाशावर आले. त्यापैकीच ए... Read more
संरक्षण क्षेत्राच्या उदयाचा काळ : संरक्षण सचिव
संपादकीय टिप्पणी भारतीय संरक्षण क्षेत्र केवळ भरारी घेण्यासच नव्हे, तर तंत्रज्ञानआधारित क्षमता आणि दर्जा तसेच मूल्यआधारित स्पर्धात्मकतेचा पुढील स्तर गाठण्यासाठी देखील सज्ज झाले आहे. संरक्षण स... Read more
आत्मनिर्भरतेमुळे मोठी भरारी घेता येईल : लष्करप्रमुख
संपादकीय टिप्पणी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची Bharatshakti.inचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. सुमारे दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी नरवणे यांनी जगातील तिसऱ्या क्र... Read more