चीनसह अन्य देशांच्या संरक्षण खर्चात कपात करण्याला, पुतिन यांचा पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, चीनसह अमेरिका आणि रशिया या देशांच्या संरक्षण बजेटमध्ये ५०% कपात करण्याच्या प्रस्तावाला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी आपला...