Pope Francis’ Funeral: अंत्यसंस्कारासाठी जागतिक नेत्यांची उपस्थिती
शनिवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये, Pope Francis यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या पोपपदाचा सन्मान करण्यासाठी बड्या राजघराण्यातील सदस्य, जगभरातील नेते आणि हजारो शोकमग्न लोक...