The Indian Navy on Friday inducted two Advanced Light Helicopters (ALH) MK III into its 321 Flight at the naval helicopter base INS Shikra in Mumbai. Read More…
चिनी लष्करी हालचालींमध्ये वाढ झाल्याचा तैवानचा दावा
तैवानच्या सरकारने चिनी "लाइव्ह फायर ड्रीलचा" धोकादायक, चिथावणीखोर आणि व्यावसायिक उड्डाणे तसेच नौवहनाला धोका म्हणून निषेध केला असून याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.