हैदराबादमधील डीआरडीओच्या क्षेपणास्त्र संकुलाला संरक्षणमंत्र्यांची भेट
स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींच्या रचना आणि विकासासाठीचा कणा अशी ओळख असलेल्या डीआरडीओच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 28 फेब्रुवारी रोजी...