Chinese Spy नेटवर्क, निलंबीत अमेरिकन अधिकाऱ्यांना करतंय टार्गेट
"एका गुप्तचर चिनी तंत्रज्ञान कंपनीने, अलीकडेच काढून टाकलेल्या अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी कंपन्यांचे नेटवर्क वापरले आहे," असे नोकरीच्या जाहिराती आणि फसव्या प्रयत्नांचा पर्दाफाश...