ट्रम्प आणि झेलेन्स्की संघर्ष उघड, रशिया युक्रेन युद्ध सुरूच राहणार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शुक्रवारी झालेली भेट अत्यंत वादळी ठरली. व्हाईट हाऊसमध्ये जागतिक प्रसारमाध्यमांसमोरच या दोन्ही नेत्यांमध्ये रशियाशी झालेल्या युद्धावरून...