तैवान एअर फोर्सचे प्रशिक्षक विमान कोसळले, पायलट सुरक्षित
तैवान एअर फोर्सच्या, स्वदेशी बनवटीच्या अत्याधुनिक जेट प्रशिक्षक विमानांपैकी एका विमानाचा शनिवारी अपघात झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे....