भारतीय खाजगी क्षेत्राने बनवलेले पहिले LCA Mk1A रिअर फ्यूजलेज वितरित
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला लक्षणीय चालना देण्यासाठी, अल्फा टोकॉल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने, भारतीय खाजगी क्षेत्राने उत्पादित केलेले हलक्या वजनाचे लढाऊ विमान (LCA) 'Mk1A' चा पहिला...