Home lunar mission
चीनची चांद्र मोहीम सुरू, 53 दिवसांत चंद्राच्या अंधाऱ्या भागातून नमुने आणण्याचे लक्ष्य
; By: Aradhana Joshi
चीनच्या चांग-6 मोहिमेअंतर्गत चंद्रावरील धूळ आणि खडक गोळा केले जातील. त्यानंतर हे नमुने ऑर्बिटरच्या मदतीने संशोधनासाठी पृथ्वीवर आणले जातील. Read more