म्यानमार सीमेवर चीनचा लष्करी सराव सुरू
बंडखोर सैन्य आणि सत्ताधारी लष्करी जुंटा यांच्यात संघर्ष सुरू असताना चीनने म्यानमारच्या सीमेवर लष्करी सराव सुरू केला आहे. युन्नानमधील देहोंग दाई आणि जिंगपो या स्वायत्त प्रांतांनी सोमवारी जाही... Read more
रशियात सोन्याची खाण कोसळून 13 जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबवले
सुमारे 200 बचावकर्ते आणि शक्तिशाली पंप तैनात करूनही, खाणीतील पाण्याची पातळी कमी झाली नाही. त्यामुळे खाण आणखी कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने आपत्कालीन बचावकार्य करणाऱ्या टीमला मोठा धोका न... Read more
हजारो इस्रायली निदर्शकांनी केली नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी
पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात आठवड्याच्या शेवटी निदर्शने सुरू झाली आहेत. इस्रायलमधील हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि ओलीसांना परत आणण्यात नेतन्याहू अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी राजीनामा द्या... Read more
भारतीय नौदलाने केली अपहृत इराणी जहाजातून पाकिस्तानी क्रूची सुटका
आयएनएस सुमेधाने शुक्रवारी पहाटे इराणी जहाजाला रोखण्यात पुढाकार घेतला तर आयएनएस त्रिशूलने अतिरिक्त सहाय्य प्रदान केले. Read more
मेघायन -24 चर्चासत्राचे आयोजन
जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून 28 मार्च 2024 रोजी दक्षिण नौदल कमांड येथे स्कूल ऑफ नेव्हल ओशनोलॉजी अँड मेटियोरोलॉजी (एसएनओएम) आणि इंडियन नेव्हल मेटियोरोलॉजिकल ॲनालिसिस सेंटर (आयएनएमएसी) या... Read more
नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हॉंगकॉंगमधील रेडिओ फ्री एशियाचा ब्युरो बंद
आरएफएला 'परदेशी शक्ती' असे संबोधण्याबरोबरच हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतींमुळे, कलम 23 लागू करून सुरक्षितपणे काम करण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे अमेरिक... Read more
संरक्षण सचिवांनी केले ओखा येथील हॉवरक्राफ्ट देखभाल युनिटचे उद्घाटन
संरक्षण सचिवांनी उत्तर पश्चिम विभागातील ओखा इथल्या भारतीय तटरक्षक दलाच्या सुविधांना भेट दिली. Read more
LCA तेजस MK 1A ची पहिली चाचणी यशस्वी
भारतीय हवाई दलात (IAF) आधीच समाविष्ट झालेल्या प्रगत LCA MK 1 प्रकारातील LCA तेजस MK-1 A या उत्पादन मालिकेतील लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण गुरुवारी बंगळुरू येथे झाले. बेंगळुरूस्थित डीआरडीओच्या... Read more
अमेरिका आणि चीन पुन्हा एकदा आमनेसामने; पण यावेळी हरित ऊर्जेसाठी!
आजही चीन गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी असणाऱ्या नियमांची चौकट आणखी शिथिल केली जाईल, असे आश्वासन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां... Read more
इस्रायलला होणारी शस्त्रास्त्रांची विक्री थांबवण्याची ब्रिटनच्या खासदारांची सरकारला विनंती
ब्रिटनमधील 130हून अधिक खासदारांनी एका पत्राद्वारे इस्रायलला केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची सरकारला विनंती केली आहे. परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून यांना प... Read more