Tuesday, March 11, 2025
adani defence
Solar
बीएलए

पाकिस्तानः बलुचिस्तानमध्ये बीएलए बंडखोरांकडून प्रवासी रेल्वेचे अपहरण

बलुचिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये क्वेटा रेल्वे स्थानकात झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान 26 जण ठार आणि 62 जण जखमी झाले होते.