चीनकडून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगण्यात येत असल्यामुळे व्हिएतनाम, तैवान, फिलिपिन्स अशा दक्षिण चीन समुद्राच्या परिसरात वसलेल्या देशांशी चीनचा सागरी सरहद्दीवरून वाद सुरु आहे. Read more
इस्त्राईल आणि हमासच्या संघर्षात पोळून निघालेल्या गाझापट्टीत युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने जोराचे प्रयत्न सरू केले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी यासाठी सोमवारी इ... Read more
मार्कोस यांच्या विधानावर फिलिपिन्समधील चिनी दुतावासाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, चीनकडून सातत्याने दक्षिण चीन समुद्राच्या संपूर्ण क्षेत्रावर हक्क सांगण्यात येत असल्याने अनेक वर्... Read more
भारतातील नव्या युती सरकारने आपला कार्यभार स्वीकारला आहे. परंतु सुरक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण कॅबिनेट समितीसाठी (सीसीएस) भाजपने पहिल्या चार जागा आधी होत्या तशाच कायम ठेवल्या आहेत. संरक्षण आण... Read more
चीनकडून नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्रालयाने केलेला दावा फेटाळण्यात आले आहे. उलट नेदरलँड्सच्या युद्धनौकेनेच आमच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश केला, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. Read more
“भारत चीन बिघडलेले संबंध योग्य मार्गावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची लवकर भेट व्हायला पाहिजे.” रविवारी मोदींच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याच... Read more
रशियाच्या आक्रमणाविरुद्ध झुंजत असलेल्या युक्रेनला अमेरिकेसह अन्य युरोपीय देशांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक आणि लष्करी मदतही केली आहे. ही मदत युक्रेनकडून रशियाच्या विरोधा... Read more
उत्तर आणि दक्षि कोरियात २०१८मध्ये झालेल्या लष्करी करारानंतर उभय देशांकडून सीमेवरील लष्करी कारवाया थांबविण्यात आल्या होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाने हा करार एकतर्फी संपुष्टा... Read more
हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर हल्ला करून १२०० ज्यू नागरिकांची कत्तल आणि २५० अपहरण केल्यानंतर इस्त्राईलने हमासविरोधात गाझापट्टीत आघाडी उघडली होती. या संघर्ष... Read more
"मी या मोहिमेचा प्रमुख होतो. मला अपेक्षित असलेला हा निकाल नाही आणि म्हणूनच या निकालाची मी जबाबदारी घेतो,” असे क्रू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. Read more