नौदल

इराणी युद्धनौका IRIS देनाच्या शोधकार्यात भारतीय नौदल सहभागी

इराणी युद्धनौका IRIS देनाकडून आलेल्या आपत्तीच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला असून श्रीलंकेच्या समन्वयाने सुरू केलेल्या शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी विमाने आणि जहाजे...