सिंधू नदीचे पाणी थांबवल्यावर पाकिस्तान युद्ध करू शकेल का?
सिंधू जल करार स्थगित करण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे भारतातील अनेकजण पाकिस्तानच्या मनगटावर मारलेली चापटी म्हणून पाहू शकतात (कारण त्या देशात जाणारे पाणी रोखण्यासाठी कोणतीही पायाभूत...