चिनी जहाजाच्या कॅप्टनवर, समुद्राखालील केबल्स खराब केल्याचा तैवानचा आरोप
तैवानमधील सरकारी वकिलांनी शुक्रवारी पहिल्यांदाच, एका चिनी जहाजाच्या कॅप्टनवर आरोप केला, की 'त्यांनी फेब्रुवारी महिन्यात जाणूनबूजून तैवानच्या समुद्राखालील केबल्सचे नुकसान केले.' समुद्रातील केबल्सच्या वाढत्या...