बंगालच्या उपसागरात भारत आणि बांगलादेशचे उच्चस्तरीय नौदल सराव
भारत आणि बांगलादेशने या आठवड्यात, बंगालच्या उपसागरामध्ये संयुक्त उच्चस्चरीय नौदल सराव आणि समन्वित गस्त आयोजित केली, ज्यामुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर क्रियाशीलता, तांत्रिक नियोजन, समन्वय,...