24

बांगलादेश: पद्मा नदीत बस कोसळून 24 जणांचा मृत्यू

सुमारे 40 प्रवासी घेऊन जाणारी एक बस बांगलादेशातील पद्मा नदीत कोसळल्याने किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी कुश्तियाहून ढाक्याच्या दिशेने प्रवास करत...