Thursday, March 6, 2025
adani defence
Solar
जपान-भारत

‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ साठी जपानचे मोदींकडून कौतुक

तात्सुओ यासुनागा यांनी पंतप्रधानांना येत्या 06 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या जपान - भारत व्यावसायिक सहकार्य समिती आणि भारत-जपान व्यावसायिक सहकार्य समितीच्या 48व्या  संयुक्त बैठकीची माहिती दिली.