झोजिला खिंड विक्रमी 32 दिवसांत उघडली, लडाखशी संपर्क पुनर्प्रस्थापित
सीमा रस्ता संघटना अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) हिमपातामुळे 32 दिवस वाहतुकीसाठी बंद असलेली झोजिला खिंड 1 एप्रिल 2025 रोजी विक्रमी वेळेत खुली केली....