DRDO ने स्क्रॅमजेट इंजिन विकासात गाठला महत्वाचा टप्पा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अखत्यारितील हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने ध्वनीपेक्षा पाचपट अधिक वेगाने (हायपरसॉनिक) मारा करू शकणार्या शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात...