News Archive

Bharat Shakti Marathi

भारत अमेरिकेदरम्यान संयुक्त लष्करी सराव

टायगर ट्रायम्फ-२०२४  हा भारत आणि अमेरिकी सैन्यदलांच्या दरम्यान होणारा द्विपक्षीय लष्करी सराव आहे. या लष्करी सरावात तिन्ही सैन्यदले सहभागी होत असतात.

Bharat Shakti Marathi

रशियावरील संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता

मॉस्कोतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची माहिती दि. २३ मार्च: मूलतत्त्ववादी गटाकडून मॉस्कोतील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा इशारा…

Bharat Shakti Marathi

अमेरिकेकडून ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची चाचणी

चीन व रशियाने ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राच्या विकसनात घेतलेली आघाडी आणि उत्तर कोरियाकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरातील आपल्या सहकाऱ्यांना दिलासा…

Bharat Shakti Marathi

भारताकडून चीन सीमेवर ‘ड्रोण’विरोधी यंत्रणा तैनात

चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय भागामध्ये हेरगिरी करण्यासाठी सातत्याने ‘ड्रोण’चा वापर करण्यात येतो. त्यामुळे हवाई संरक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्याचा विचार…

Bharat Shakti Marathi

नौदलाच्या ‘आयएमटी ट्रायलॅट-२०२४’ कवायतीला सुरुवात

आफ्रिकी देशांबरोबरचे नौदल सहकार्य वाढविण्यासाठी या त्रिपक्षीय कवायतीला २०२२मध्ये सुरुवात झाली होती. भारताच्या ‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेने या कवायतीत सहभाग नोंदविला होता.

Bharat Shakti Marathi

जेट इंजिनच्या चाचणीसाठी ‘जीआरटीई’ची मदतीची मागणी

हवाईदलाबरोबर सहकार्य केल्यामुळे व सध्या वापरात असलेले विमान टेस्ट बेड म्हणून वापरण्यात येत असल्यामुळे ‘जीआरटीई’ला हा प्रकल्प वेगाने पुढे घेऊन जाता येणार…