फ्रान्स भेटीत जागतिक सुरक्षा आव्हानांकडे भारतीय लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पॅरिसमधील इकोले डी ग्युर्रे येथे 68 देशांच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले. भारताच्या...