ट्रम्प

ओबामा यांच्या विधानांनंतर UFO रेकॉर्ड जारी करण्याचे ट्रम्प यांचे आदेश

आपण फेडरल एजन्सींना परग्रहवासी आणि अज्ञात उडणाऱ्या वस्तूंशी संबंधित माहिती असणाऱ्या सरकारी फायली जारी करण्याचे आदेश देणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले....