एलसीए मार्क 1एचा पुरवठा करण्यासाठी एचएएलला मिळाली सर्वात मोठी ऑर्डर
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) 97 LCA मार्क 1A या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारतीय संरक्षण दलाने निविदा काढली आहे. याची किंमत 65 हजार कोटी रुपयांपेक्ष... Read more
मॉस्कोसारखाच अमेरिकेतही दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता?
मागील महिन्यात रशियामधील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतही असा हल्ला होण्याची शक्यता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) संचालकांनी गुरुवारी अमेरिकेच्या प्र... Read more
रशियाच्या अंगाराचे तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी प्रक्षेपण
दबाव प्रणालीतील बिघाड आणि नंतर इंजिन प्रक्षेपण-नियंत्रण प्रणालीतील समस्येमुळे अंगारा रॉकेटची यापूर्वीची दोन प्रक्षेपणे मंगळवारी आणि बुधवारी अगदी शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली. Read more
कॅनडातील मागील 2 निवडणुकांमध्ये चीनकडून हस्तक्षेप : ट्रूडो यांची कबुली
कॅनडाच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी बुधवारी अधिकृत चौकशीत दिली. मात्र चीनच्या या प्रयत्नांचा निकालांवर कोणताही... Read more
ब्राझील न्यायालयाच्या कारवाईनंतर अमेरिकन संसदेकडून होणार एक्सची चौकशी
अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडून “ब्राझीलमधील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची लवकरच चौकशी केली जाणार आहे,” असे एलन मस्क यांनी बुधवारी एक्सवरील एका पोस... Read more
भारतीय नौदलाच्या पाणबुडी कराराला जर्मनीचे पाठबळ
सहा नव्या पारंपरिक पाणबुड्यांच्या अधिग्रहणासाठी जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टीम्स आणि भारतीय नौदलाची पाणबुडी यांच्यातील वाटाघाटीला जर्मन सरकारचे पाठबळ मिळणार आहे. Read more
रवांडा नरसंहाराला झाली 30 वर्षे
रवांडाच्या लोकांप्रती आदर आणि एकजुटीचे प्रतीक म्हणून दिल्लीतील कुतुबमिनार मंगळवारी रात्री रवांडाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळून निघाला. 1994 साली झालेला रवांडातील नरसंहार हा मानवी इतिहास... Read more
जीवेत शरद: शतम् पार… पेरूतील नागरिक @124?
5 एप्रिल रोजी आपला 124 वा वाढदिवस साजरा करताना, मार्सेलीनो अबाद यांनी आपल्या दीर्घायुष्यात फळांनी समृद्ध आहार, तसेच कोकराचे मांस या आहाराचा समावेश असल्याचे सांगितले आहे. अबाद यांना ज्यांच्या... Read more
जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर्सची टीएसएमसी करणार निर्मिती
जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर्स तयार करण्यासाठी तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत (टीएसएमसी) अमेरिकेने नुकताच एक करार केला आहे. बायडेन सरकारने या प्रगत उत्पादन युनिटसाठी 6.6 अब्ज... Read more
पाकिस्तानला पुन्हा झटका, सौदीच्या युवराजांनीही दिला भारत-पाकिस्तान चर्चेवर जोर
भारताचे सौदी अरेबियासह इतर अरब देशांशी दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते आणखी मजबूत झाले आहेत. Read more