युक्रेनसाठी ब्रिटनची 325 दशलक्ष पाउंडची मदत; दहा हजार हाय-टेक ड्रोनही पुरवणार
युक्रेनच्या सशस्त्र दलांना 10 हजारांहून अधिक ड्रोन पुरवण्यात येतील, असे ब्रिटीश संरक्षण सचिव ग्रँट शॅप्स यांनी गुरुवारी कीवच्या भेटीदरम्यान जाहीर केले. “जानेवारीमध्ये पंतप्रधानांनी जाह... Read more
देशद्रोहासाठी आता जन्मठेप! हाँगकाँगचा नवा प्रस्ताव
देशद्रोहाच्या आरोप सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा नवा प्रस्ताव हाँगकाँगने नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या मसुद्यात मांडला आहे. प्रस्तावातील कलम 23 म्हणून ओळखला जाण... Read more
स्थानिक चलनांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय – बँक ऑफ इंडोनेशिया यांच्यात सामंजस्य करार
भारतीय रिझर्व्ह बँकेने सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी बँक इंडोनेशियाशी सामंजस्य करार केल्याचे आरबीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आरबीआयचे गव्हर्नर... Read more
मतदानाच्या दिवशी पुतीन यांच्या विरोधात होणार अनोखे आंदोलन
रशियातील महत्त्वाचे विरोधी पक्षनेते दिवंगत ॲलेक्सी नवाल्नी यांची पत्नी युलिया नवाल्नी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी रशियात 15... Read more
युद्धाच्या तयारीचे किम जोंग उनचे आदेश
सरकारच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीनए) दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार देशाच्या पश्चिम भागातील तळांवर... Read more
महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स ठरला जगातला पहिला देश
महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्स संसदेच्या संयुक्त सभागृहात गर्भपाताच्या अधिकाराशी संबंधित विधेयकाच्या बाजूने ७८० तर विरोधात ७... Read more
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून निक्की हेली बाहेर; ट्रम्प बायडेनमध्ये थेट लढत
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी आता व्हाईट हाऊसच्या शर्यतीतून माघार घेतलीय. 5 मार... Read more
हुतींच्या हल्ल्यात बुडालेल्या जहाजामुळे पर्यावरणाला धोका
खतांची वाहतूक करणारे जहाज शनिवारी हुती क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे येमेनच्या किनाऱ्याजवळ बुडाले. त्यामुळे या प्रदेशासाठी एक मोठा पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. संय... Read more
रशियाकडून चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे संकेत
चीनच्या सहकार्याने रशिया अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार करत असल्याचे रशियाच्या रोस्कोस्मोस या अंतराळ संस्थेचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी म्हटले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. 2022 मध... Read more
भारतीयांबाबत केलेल्या टिप्पणीबद्दल तैवानच्या मंत्र्यांचा माफीनामा
तैवानच्या कामगार मंत्र्यांनी मंगळवारी भारतीय त्वचेचा रंग, आहार आणि धर्म याविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल माफी मागितली. यामागे आपला कोणताही भेदभाव करणारा हेतू नसल्याचे त्यांनी स... Read more