संरक्षण

संरक्षण खरेदीसाठी काटेकोरपणे वेळ पाळली जावी: संसद समितीची मागणी

संरक्षण खरेदी प्रकल्पांसाठी वितरणाची कठोर कालमर्यादा सुनिश्चित करण्याचे आवाहन एका संसदीय समितीने सरकारला केले आहे. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि बदलत्या जागतिक सुरक्षा वातावरणाच्या...