पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
अँटवर्पमध्ये राहणाऱ्या फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममधील पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला शनिवारी अटक...