कारवार येथे IOS Sagar ला हिरवा झेंडा, Sea Bird प्रकल्पाचेही उद्घाटन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी, करवार नौदल तळावरून भारतीय नौसेनेच्या ऑफशोर पेट्रोल व्हेसल 'INS सुनयना'ला, इंडियन ओशन शिप (IOS) Sagar म्हणून हिरवा झेंडा दाखवत...