Myanmar: भूकंपग्रस्त भागात पावसाचे सावट, मृतांचा आकडा 3,471 वर
भूकंपग्रस्त म्यानमारच्या काही भागांमध्ये रविवारी पाऊस पडला, ज्यामुळे मदतकार्यांमध्ये अडथळा येऊ शकतो आणि रोगांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता मदत संस्थांनी व्यक्त केली आहे.
संयुक्त...