Pakistan’s Foreign Minister Bilawal Bhutto Zardari said that India is ‘rich as well as bad’. Read More…
सिनेटची स्टॉपगॅप खर्च विधेयकाला मंजुरी, सरकारी कामाला बसली खीळ
चार दुरुस्त्या रद्द केल्यानंतर, सिनेटने हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान केले आणि 54-46 मतांनी ते पास झाले. आता त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी आवश्यक स्वाक्षरी व्हावी यासाठी ते ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.