News Archive

Bharat Shakti Marathi

अण्वस्त्रे तैनातीबाबत ‘नाटो’ सदस्यांत चर्चा

चीन आणि रशियाचा वाढता विस्तारवाद आणि त्यांच्याकडून जागतिक शांततेला असलेला धोका युक्रेन आणि तैवानबाबत या दोन्ही देशाच्या भूमिकांमुळे अधिक स्पष्ट झाला आहे.…

Bharat Shakti Marathi

अमेरिकी पत्रकाराविरुद्धचा हेरगिरीचा खटला बंद दाराआड चालणार

अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राचा बातमीदार इवान गेर्श्कोवीच याला लष्करी गुपिते चोरून ती अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ला (सीआयए)…

Bharat Shakti Marathi

भारतीय हवाईदल ‘रेड फ्लॅग-२०२४’ मध्ये अव्वल

‘एक्स रेड फ्लॅग-२०२४’चे हे दुसरे सत्र होते. अमेरिकेच्या हवाईदलाकडून आयोजित केला जाणारा हा युद्धसराव एक प्रगत लढाऊ हवाई प्रशिक्षण सराव असून, वर्षातून…

Bharat Shakti Marathi

अणुकार्यक्रमाबाबत ‘जी-७’कडून झालेल्या टीकेवर इराणचे ताशेरे

इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कानांनी यांनी इराणला धमकी दिल्याबद्दल जी-७ राष्ट्रसमूहाची चांगलीच खरडपट्टी काढली. युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध आणि इराण व…

Bharat Shakti Marathi

तैवानला संपविणे हे चीनचे ‘राष्ट्रीय कर्तव्य’

तैवानच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत लाई यांचा विजय झाल्यापासूनच चीनकडून तैवानवर लष्करी आणि राजनैतिक दबाव वाढविण्याचे सत्र सुरु करण्यात आले आहे. लाई यांची…

Bharat Shakti Marathi

स्वीडनच्या हवाईहद्दीचे रशियाकडून उल्लंघन

रशियाचे हे कृत्य अनाकलनीय आणि अस्वीकारार्ह आहे. रशियाला आमच्या क्षेत्रीय अखंडतेबद्दल जराही आदर नाही, हेच त्यांच्या कृत्यातून सिद्ध होते, असे स्वीडनचे हवाईदलप्रमुख…

Bharat Shakti Marathi

पुतीन यांच्या शांतता प्रस्तावात गांभीर्याचा आभाव

‘पुतीन यांनी दिलेल्या शांतता प्रस्तावावर चर्चा करण्यात एकाही ‘जी-७’ समूहातील नेत्याला स्वारस्य नव्हते, कारण पुतीन यांनी दिलेला प्रस्ताव प्रामाणिक नाही, हे सर्वांनाच…