फोर्स मोटर्सला मिळाले 2,978 गोरखा एलएसव्हीसाठीचे कंत्राट
संरक्षण मंत्रालयाने 27 मार्च रोजी फोर्स मोटर्स लिमिटेडशी 2,978 गोरखा लाइट स्ट्राइक व्हेईकल्सच्या (एलएसव्ही) पुरवठ्यासाठी करार केला. ही वाहने विशेषत्वाने भारतीय लष्कर आणि भारतीय...