बांगलादेशने भारतीय सीमेजवळ तुर्की ड्रोन वापरल्यामुळे वाढली चिंता
भारताच्या सीमेजवळ बांगलादेश तुर्की बनावटीच्या Bayraktar TB-2 ड्रोनद्वारे पाळत ठेवत असल्याने, भारताची चिंता वाढली आहे. त्यांच्या हालचालींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेशी लष्कराने...