कॉलिन्स एरोस्पेसचा नवीन चाचणी सुविधेसह भारतात विस्तार
आरटीएक्सची उपकंपनी असलेली अमेरिकन वैमानिक आणि संरक्षण उपकरणे बनवणारी कंपनी कॉलिन्स एरोस्पेसच्या बंगळुरू येथे नवीन अभियांत्रिकी विकास आणि चाचणी केंद्राचे (ईडीटीसी) नुकतेच उद्घाटन करण्यात...