युद्धविरामाच्या पुढील चर्चेसाठी इस्रायल – हमास सज्ज असल्याचे संकेत
हमासचे एक शिष्टमंडळ कैरोमध्ये इजिप्तच्या मध्यस्थांशी युद्धविरामाबाबतच्या चर्चेत गुंतले आहे. इजिप्तचे शिष्टमंडळ कतारच्या अधिकाऱ्यांसह चर्चेची फेरी सहज सोपी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.