पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांना शनिवारी श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान "मित्र विभूषण"ने सन्मानित करण्यात आले. ते सध्या श्रीलंकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार...