भारतीय नौदलाच्या पाणबुडी कराराला जर्मनीचे पाठबळ
सहा नव्या पारंपरिक पाणबुड्यांच्या अधिग्रहणासाठी जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टीम्स आणि भारतीय नौदलाची पाणबुडी यांच्यातील वाटाघाटीला जर्मन सरकारचे पाठबळ मिळणार आहे. Read more
रवांडा नरसंहाराला झाली 30 वर्षे
रवांडाच्या लोकांप्रती आदर आणि एकजुटीचे प्रतीक म्हणून दिल्लीतील कुतुबमिनार मंगळवारी रात्री रवांडाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळून निघाला. 1994 साली झालेला रवांडातील नरसंहार हा मानवी इतिहास... Read more
जीवेत शरद: शतम् पार… पेरूतील नागरिक @124?
5 एप्रिल रोजी आपला 124 वा वाढदिवस साजरा करताना, मार्सेलीनो अबाद यांनी आपल्या दीर्घायुष्यात फळांनी समृद्ध आहार, तसेच कोकराचे मांस या आहाराचा समावेश असल्याचे सांगितले आहे. अबाद यांना ज्यांच्या... Read more
जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर्सची टीएसएमसी करणार निर्मिती
जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर्स तयार करण्यासाठी तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत (टीएसएमसी) अमेरिकेने नुकताच एक करार केला आहे. बायडेन सरकारने या प्रगत उत्पादन युनिटसाठी 6.6 अब्ज... Read more
पाकिस्तानला पुन्हा झटका, सौदीच्या युवराजांनीही दिला भारत-पाकिस्तान चर्चेवर जोर
भारताचे सौदी अरेबियासह इतर अरब देशांशी दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते आणखी मजबूत झाले आहेत. Read more
लष्कराने निवडणूक जनादेश डावलला, पण आपण संवादासाठी तयार : इम्रान खान
“मला किंवा माझ्या पत्नीला काही झाले तर ते त्यासाठी कोण जबाबदार असेल हे कळू द्या,” रावळपिंडीतील अदियाला येथील तुरुंगातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकारांशी बो... Read more
एक्सवरील काही खाती ब्लॉक करण्यास नकार दिल्याने ब्राझीलच्या न्यायाधीशांकडून मस्क यांची चौकशी
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रविवारी (पूर्वीचे ट्विटर) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मालकाची चौकशी सुरू केल्यानंतर एलोन मस्क आणि ब्राझीलमधील तणाव वाढला आहे. न्यायमूर... Read more
भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौकांची रशियामध्ये उभारणी सुरू, वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौकांची रशियामध्ये उभारणी केली जात असून वर्षअखेरीस त्या कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे या नौकांच्या उभारणीला उशीर झाला आहे.... Read more
झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर पुन्हा ड्रोन हल्ला
प्रकल्पावरील रशिया-संचालित प्रशासनाने सांगितले की, युक्रेनने रविवारी या ठिकाणी हल्ला केला, ज्यात प्रकल्पाच्या सहाव्या वीज युनिटच्या घुमटावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्याचा समावेश होता.मात्र... Read more
ऑपरेशन इंद्रावतीः मोदी की हमी जारी!
एका भारतीय नागरिकाने देशात सुरक्षित परत येण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार मानले. Read more