मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच सहभागी होणार सौदी स्पर्धक
मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या 70हून अधिक वर्षांच्या इतिहासात प्रथमच सौदी अरेबियातील एक स्पर्धक सहभागी होणार आहे. 27 वर्षीय रूमी अल्काहतानीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर सौदी प्रतिनिधी म्हणून तिची... Read more
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे भारतात आगमन, युद्ध समाप्तीसाठी भारत मध्यस्थी करणार का?
युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दमित्रो कुलेबा यांचे भारतात आगमन झाले आहे. गेल्या आठवड्यात रशियातील मॉस्को येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप रशियाकडून वारंवार केला जात... Read more
मोठ्या प्रमाणात जागतिक अन्न वाया तरीही, 900 दशलक्ष लोक उपाशी : संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
अन्नधान्याचे नुकसान आणि कचरा, जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी 8 - 10 टक्के वायू निर्माण करतात यावर या अहवालात जोर देण्यात आला आहे. असे प्रमुख उत्सर्जक देश म्हणायचे झाले तर अमेरिका आणि चीन... Read more
मॉस्कोवरील हल्ल्यानंतर हल्लेखोर प्रथम बेलारूसला गेल्याची पुतीनच्या सहकाऱ्याकडून पुष्टी
मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनी सुरुवातीला बेलारूस मार्गे पलायन करण्याचा प्रयत्न केला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दावा केल्याप्रमाणे युक्रेनमा र्गे नाही, असे बेलारूसचे अध्य... Read more
अमेरिकेत जहाजाच्या धडकेने पूल कोसळला; मालवाहू जहाजावरील सर्व 22 कर्मचारी भारतीय आणि सुरक्षित
मालवाहू जहाज पूलाला धडकून तो कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन स्कॉट यांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. Read more
सेव्हास्तोपोलवर युक्रेनचा पुन्हा हल्ला
युक्रेनने क्रिमियातील सेवास्तोपोल बंदरावरील रशियन जहाजांवर हल्ला केल्याचे वृत्त युक्रेनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या हल्ल्यात, काळ्या समुद्रातील ताफ्याला सुविधा देणाऱ्या दळणवळण केंद्रांस... Read more
समुद्री चाच्यांशी वाटाघाटी करण्यास बांगलादेशी कंपनीने घेतला पुढाकार
हिंद महासागरात सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतलेल्या एमव्ही अब्दुल्ला जहाजावर कारवाई करण्याच्या युरोपियन युनियन (EU) आणि भारतीय नौदलाच्या प्रस्तावाला बांगलादेश सरकारने नकार दिल्याचे वृत्त ढाका... Read more
सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी फिलिपिन्सला भारताचा कायम पाठिंबा, जयशंकर यांचे प्रतिपादन
फिलिपिन्सचे राष्ट्रीय सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी भारताने त्याला ठाम पाठिंबा दिल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. फिलिपाईन्सचे परराष्ट्र व्यवहार सचिव एनरिक... Read more
पाकिस्तानातील दुसऱ्या मोठ्या नौदल हवाई तळावर ग्रेनेड हल्ला
बलुचिस्तानमधील तुर्बत शहरात असलेल्या पाकिस्यानच्य दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री हा हल्ला झाला असून अफगाणिस्तानातील फुटीरतावाद... Read more
आयसीसने स्वीकारली मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी
इस्लामिक स्टेट गटाने मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे . या गटाने टेलिग्राम मेसेजिंग ॲपवरील निवेदनात म्हटले आहे की, आयएसच्या लढाऊ सैनिकांनी “रशियाची र... Read more