गेल्या काही दिवसांत रशिया आणि सीरियाच्या लढाऊ विमानांनी तिथल्या बंडखोरांवर हवाई हल्ले तीव्र केले असल्याचे, दोन्ही देशांना मान्य केले आहे. Read more
यून यांनी मंगळवारी रात्री उशिरा दूरचित्रवाणीवरील भाषणात देशाला सांगितले की, विरोधी शक्तींपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण आणि स्वतंत्र घटनात्मक व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी मार्शल लॉची आवश्यकता... Read more
भारतीय नौदलाची सध्याची ताकद आणि क्षमता भविष्यात अधिक वाढवण्यावर भर देणार असल्याचे, नौदल प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. Read more
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली, DAC ने देशाच्या संरक्षण आधुनिकीकरणासाठी २१ हजार ७७२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. Read more
बांगलादेशने मंगळवारी भारतीय राजदूतांना बोलावून त्रिपुरातील आगरतळा येथील त्यांच्या दूतावासाच्या आवारात झालेल्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली. बांगलादेशने आगरतळा येथील वाणिज्य दू... Read more
चिनी विमानवाहू नौकेच्या हालचालींवर आपले लक्ष असून चीनच्या लष्करी हालचालींचे आपण मूल्यांकन करत असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसा... Read more
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०२५ मध्ये भारताला भेट देणार असून, रशिया-युक्रेन युद्धानंतर पुतिन प्रथमच भारत दौऱ्यावर येणार आहेत. Read more
जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी कीव्हला अचानक भेट दिली. रशियाने या युद्धात केलेली प्रगती आणि जर्मन निवडणुकीच्या दरम्यान उद्भवलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला युरोपियन पाठिंबा आणि ल... Read more
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारतासोबतच्या MH-60R सीहॉक या अत्याधुनिक हेलिकॉप्टरच्या संभाव्य विक्रीला अधिकृत मान्यता दिली असून याचे मूल्य अंदाजे 1.17 अब्ज डॉलर इतके आहे. या महत्वपूर्ण करा... Read more
अमेरिकन बॉर्डर पेट्रोलिंगच्या म्हणण्यानुसार, कॅनडाहून देशात प्रवेश करू इच्छिणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांपैकी 22 टक्के भारतीय आहेत. Read more