LOC व्यवस्थापनाबाबत भारत आणि पाकिस्तानी लष्करामध्ये Flag Meeting
भारत आणि पाकिस्तानी लष्कराने, गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील चाकण दा बाग येथे, नियंत्रण रेषा (LOC) व्यवस्थापनासंबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी ब्रिगेड-स्तरीय Flag Meeting...