ड्रोन

चिनी घटक वगळण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ‘ड्रोन सुरक्षा आराखडा’ सादर

लष्करी मानवरहित प्रणालींमधील सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी सुरू असणाऱ्या निर्णायक प्रयत्नांचा भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ड्रोन सुरक्षा आराखड्याचा एक मसुदा प्रसिद्ध केला. यामध्ये...