पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शुक्रवारी अमेरिकेत झालेल्या भीषण विमान दुर्घटनेतील जीविताहानीबद्दल आपले दु:ख व्यक्त केले. अमेरिकन एअरलाइन्सचे एक विमान आणि आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर यांच्यात... Read more
अपघातग्रस्त जेटमध्ये 60 प्रवासी आणि चार क्रू सदस्यांसह 64 प्रवासी तर ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक असल्याच्या वृत्ताला अमेरिकन एअरलाइन्सने दुजोरा दिला आहे. Read more